गटशेती आणि पाणलोट विकास

Seller: Nimitya Enterprises

Product Code: CD

Availability: In Stock

Price: Rs.100.00
Ex Tax: Rs.100.00
Qty:

गटशेतीची संकल्‍पना आणि प्रकार, सकारात्‍मक बाबींतून दिसले अने‍क फायदे, लोकांचे प्रबोधन कसे करण्‍यात आले, जीरडगांव ठरले अनेक गांवाची प्रेरणा, नवीन तंञज्ञानचा वापर, डॉ. बी. एम. कापसे गटशेतीचे मार्गदर्शक, समु‍ह पध्‍दतीने 1000 एकरवर केशर आंबा, गावकर्‍यांचे आनंददायी स्‍वानुभव

 

कोथापल्‍ली – आंध्रप्रदेशमधील खेडेगांव, सेंद्रिय शेतीला मिळाली चालना, लोकसहभागातून पाणलोट विकास, एकात्मिक किड नियंञणाचा अवलंब, हाती घेतली अनेक कामे, प्रगत तंञज्ञानचा शेतीमध्‍ये वापर वाढला, जीवनमान उंचाविण्‍याचे अनेक मार्ग, एक्रिसेट आंतरराष्ट्रीय संस्‍थेचा सहभाग

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good