Sale वराहपालन आणि मत्स्यपालन

वराहपालन आणि मत्स्यपालन

Seller: Nimitya Enterprises

Product Code: NIMITYA02

Availability: In Stock

Price: Rs.100.00 Rs.90.00
Ex Tax: Rs.90.00
Qty:

तलावाची जागा निवडणे, तलावाची नांगरणी, चूना टाकणे, पाणी सोडणे. हॅचरीमध्ये मस्त बोटुकली कशी तयार करतात? ही बोटुकली कुठे मिळतील? त्यांची किंमत किती? ती आणायची कशी? सोडायची कशी? खाद्य काय द्यायचे? परजीवी किटकांपासून संरक्षण कसे करायचे? ईंमलशन म्हणजेच रसायनाचा तवंग कसा तयार करायचा? मासे किती दिवसात तयार होतात? बाजारपेठ, तज्ञांचे मार्गदर्शन.
वराहची ओळख, जाती, शेड कशी असावी? शेडमध्ये वराहांची वर्गवारी, स्वच्छता, आंघोळ, शेडची स्वच्छता. वहारांचा आहार म्हणजे हाॅटेलमधील खरकटे अन्न, नर-मादी संयोग, गाभण मादीची काळजी, मादीची प्रसुती पिलांची काळजी, त्यांचे सुळे दात कापणे, दुध पाजणे, खच्चीकरण, बाजारपेठ कोणती? विक्री वजनावर कशी करायची या विषयीची सखोल माहिती. अंकुश खंडाळे यांचे अनुभव कथन, पशुतज्ञ डाॅ. शंकर नारायणखेडकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन.

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good