भाजीपाला लागवडीचा आधुनिक तंत्र

Seller: Shetimitra Prakashan

Product Code: SHETIMITRA06

Availability: In Stock

Price: Rs.120.00
Ex Tax: Rs.120.00
Qty:

सदरील पुस्तकात लेखकाने अतिशय सोप्या पध्दतीने भाजीपाला लागवडीबाबत माहीती दिली आहे. ह्यात टोमॅटो लागवड, मिरची लागवड, वांगी, ढोबळी मिरची, कोबी, फुलकोबी, भेंडी, गवार, वाटाणा, कांदा, बटाटा, आले आणि शेवगा लागवडीबाबत हवामान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन ते काढणीपर्यंतचे अत्याधुनिक माहीती दिली आहे. तसेच भाजीपाला प्रक्रीया, निर्जलीकरण करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत माहीती दिली आहे. 

  • लेखक/संपादक - श्री. प्रमोद पाटील
  • प्रकाशक - शेतीमित्र प्रकाशन
  • पानांची संख्या - 112

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good