डाळींब शेतीचे नवे तंत्र

Seller: Shetimitra Prakashan

Product Code: SHETIMITRA05

Availability: In Stock

Price: Rs.120.00
Ex Tax: Rs.120.00
Qty:

या पुस्तकात डाळींबाची आधुनिक पध्दतीने लागवड, कीड व रोग व्यवस्थापन, तेलगट डागाचे आदर्श व्यवस्थापन तसेच मर रोगाचे नियंत्रण आणि बहार व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.

  • लेखक / संपादक - श्री. प्रमोद पाटील
  • प्रकाशक - शेतीमित्र प्रकाशन
  • पानांची संख्या - 88

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good