उस्मानाबादी शेळी - बंदिस्त व निमबंदिस्त शेळीपालान

Seller: Shetimitra Prakashan

Product Code: SHETIMITRA01

Availability: In Stock

Price: Rs.80.00
Ex Tax: Rs.80.00
Qty:

शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. ते टाऴण्यासाठी शेतीबरोबरच पुरक व्यवसाय करणे गरजेचे झाले आहे. शेतक-यांना निसर्गासंबधीत बाबींशी झगडतांना अगदी कमी खर्चात खात्रीलायक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन होय. ह्या पुस्तकात हा व्यवसाय कसा यशस्वी करावा ह्याबाबत अतिशय चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन केले आहे.  

  • लेखक/संपादक - श्री. प्रमोद पाटील
  • पानांची संख्या - 64
  • प्रकाशक - शेतीमित्र प्रकाशन

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good