Fruit Fly Traps (फळमाशी सापळा)

Seller: Agriplaza

Product Code: TRAP001

Availability: In Stock

Price: Rs.52.00
Ex Tax: Rs.52.00
Qty:
This product has a minimum quantity of 10

फ्रुट फ्लाय ट्रॅप वापरण्याचे फायदे 
वेल वर्ग्रिय पिकासाठी, पिकावरील फळमाशी तसेच फळझाडावरील फळमाशी नियंत्रणासाठी. 

वेलवर्ग्रिय पिकांवरील फळमाशी (Bacterocera Cucurditae
हि माशी नेहमीच्या माशी पेक्षा लहान असुन फळाच्या सालीत अंडी घालते. तीन ते पाच दिवसांनी अंड्यातून निघणारी अळी फळांतील गर खाते. त्यामुळे फळे सडतात किंवा अकाली गळुन पडतात. 
वेलवग्रिर्र्य पिके - कलिंगड, खरबुज, दुधी भोपळा, काकडी, दोडका, कारली, टिंडा, पडवळ इत्यादी.
वेलवर्ग्रिय पिकात एकरी 6 ते 7  फ्रुट फ्लाय टॅ्रप (सापळे) वापरावे. त्यातील कामगंध बदलण्याचा कालावधी 60 दिवस. 

फळझाडावरील फळमाशी (Bactrocera Dorsalis) हि माशी नेहमीच्या माशीपेक्षा मोठी असुन फळाच्या आत अंडी घालते. अंड्यातुन निघणारी अळी फळांतील गर खाते. फळांना झालेल्या जळमांवर हानीकारक बुरशी व जिवाणू वाढतात, त्यामुळे फळे सडतात किंवा अकाली गळुन पडतात.एकरी 6 ते 7 सापळे वापरावे, कालावधी 60 दिवस. 
 

 

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good