कृषि पर्यटन आणि शेतमाल विक्री

Seller: Nimitya Enterprises

Product Code: CD

Reward Points: 600

Availability: In Stock

Price: Rs.100.00
Ex Tax: Rs.100.00
Qty:

नागाव (रायगड), शहादा (नंदूरबार) आणि गोव्‍यातील तीन कृषि पर्यटन केन्‍द्राचे चिञिकरण. शेतकर्‍यांचे स्‍वतःच्‍या कृषि पर्यटन नवी संकल्‍पना. उत्‍तम शेती पाहण्‍याची माफक फी आणि घरबसल्‍या शेतीची विना गुंतवणुकीचा पूरक व्‍यवसाय. आदर्श शेती म्‍हणजेच कृषि पर्यटन. तोंडाची मिठास म्हणजे कृषि पर्यटन. शेतकर्‍यांचे स्‍वतःच्‍या कृषि पर्यटनाचे अनुभव. तुमचा आत्‍मविश्र्वास वाढविणार परिपूर्णमार्गदर्शक विषय.

 

अभ्‍यास व कला .थेड विक्रिचे अनेक प्रकार. महापीक बाजार. स्‍वतः विका. प्रदर्शनातून विक्री. गिर्‍हाईकाची मानसिकता ओळखणे. स्‍पर्धात्‍मक बाजारातील फायदा. शॉपिंग संस्‍कृतीचा फायदा घ्‍या. मॉल्‍स्, सुपर स्‍टोअर्स आणि कंपन्‍या. शेतकर्‍यांचे अनुभव आणि तज्ञांचे मार्गदर्शन. 

Write a review

Note: HTML is not translated!
Bad           Good